सातबारा Watch

← रुई

Ferfar #3185 · रुई

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
रेश्मा विजय गायकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : रुई ग्रुप वि का सेवा सह सोसा लिहून घेणार : शिवाजी नागनाथ ठोकळ यांनी गट क्रमांक : 299 तपशिल : सदाशिव विश्वनाथ खडके अवार्ड बोजा 2.12 वर - 480 गट क्रमांक : 299 तपशिल : रुई ग्रु.वि.का.स.सो.रु.50000/- दि 25/7/94 - 10016 गट क्रमांक : 299 तपशिल : रुई ग्रु.वि.का.स.सो. रु.1500/- दि 13/6/73 - 10017 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रुई ग्रुप वि का सेवा सह सोसा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.