सातबारा Watch

← मिर्झनपुर

Ferfar #1054 · मिर्झनपुर

बार्शी, सोलापूर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
प्रकाश भिमराव गुरव
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, लिहुन देणार:- संजय धनराज लाटे ,वर्षा धनराज लाटे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 66 खाता क्रमांक :- 245या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटात आमचे मालकीची एक समाईक बोअर आहे. त्या बोअरमधील व पाण्यातील आमचा असलेला संपुर्ण हिस्सा फक्त त्यासह. हक्का सह लिहुन घेणार:- संभाजी धनराज लाटे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क वैराग यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2503 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 260000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.