Ferfar #85401 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 943/2/2/41
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : अनुराधा ब्रम्हनाथ शिंदे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 6750-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 943/2/2/41 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुराधा ब्रम्हनाथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.