Ferfar #85414 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/1/598
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : बॅक ऑफ इंडिया , आंबेजोगाई
लिहुन देणार : अश्विनी श्रीकृष्ण चाटे , श्रीकृष्ण भगवान चाटे रा. बार्शी गट नंबर/ सर्वे नंबर 57/1/598 यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी श्रीकृष्ण चाटे ,श्रीकृष्ण भगवान चाटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 411 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.