Ferfar #85416 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 627/1/2/1, 627/1/2/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 37518 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला शिवेंद्र अमर जाधव अपाक भास्कर लक्ष्मण जाधव यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.