Ferfar #85459 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 946/2
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नंदकुमार शंकरराव जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नंदु शंकर जाधव ऐवजी नंदकुमार शंकरराव जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बार्शी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.28 दि. 31/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/11/2018 मधील नोंदणी क्र.पी- 263221 अन्वये नंदु शंकर जाधव ऐवजी नंदकुमार शंकरराव जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .