सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85477 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1188/46
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुरज श्रीनिवासराव देशपांडे हे सोलापूर जनता सहकारी बँक लि शाखा मुख्य शाखा बार्शी करीता शाखाधिकारी गहाणखत लिहुन देणार : पल्लवी सुमित मनगिरे ,सुमित प्रभुलिंग मनगिरे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7207-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1188/46 क्षेत्र 1.0121 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पल्लवी सुमित मनगिरे ,सुमित प्रभुलिंग मनगिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.