सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85489 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
1079/1/2/35
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा बार्शी गहाणखत लिहुन देणार : आजीनाथ नवनाथ कुटे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7242-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1079/1/2/35 क्षेत्र 0.9555 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आजीनाथ नवनाथ कुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.