सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85497 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
145/11
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 हिब्बानामा लिहुन देणार:- मोईन बाशामिया शेख रा. (खाता क्रमांक140290) गट/सर्व्हे क्रमांक145/11, बिगरशेती क्षेत्र 0.9718 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9718 आर.चौ.मी हे त्यांनी हिब्बानामा लिहुन घेणार:- परवीन सादीक शेख , (खाता क्रमांक :-14558 )गट/सर्व्हे क्रमांक 145/11 बिगरशेती क्षेत्र 0.9718 यांना मुस्लीम कायद्याने दिनांक 9/12/2025 रोजी हिब्बानामा दिल्याने हिब्बानामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज ,नोटरी सिरीअल नं 03982/2025 दि 9/12/2025 आरईजी नं 9074 नुसार नोंद घेण्यात आली