Ferfar #85578 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 697/1/ब
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बार्शी मुख्य शाखा बार्शी करीता शाखाधिकारी
गहाणखत लिहुन देणार : सुनीता सजिव हासरे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7402-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 697/1/ब क्षेत्र 0.0075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनीता सजिव हासरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.