सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85590 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1270/1
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि शाखा बार्शी गहाणखत लिहुन देणार : सुनिल सुब्राव शिंदे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7437-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1165000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1270/1 क्षेत्र 0.0095 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल सुब्राव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1165000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - गीता सुनिल शिंदे (खाता क्रमांक :- 19623) ,