सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85592 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
260/1/2/3/2
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री भगवंत सह नागरी पतसंस्था मर्या बार्शी शाखा सुभाष नगर बार्शी तर्फे रविंद्र अर्जुन जाधव गहाणखत लिहुन देणार : इरफान जैनाेद्दीन माेगल रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7444-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260/1/2/3/2 क्षेत्र 0.0107 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इरफान जैनाेद्दीन माेगल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.