Ferfar #85595 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 939/2
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रियदर्शनी अर्बन का ऑप बँक लि कळंब शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : अनिता विकास जगदाळे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7446-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 939/2 क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता विकास जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - पृथ्वीराज विकास जगदाळे (खाता क्रमांक :- 117890) ,