सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85597 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
632/3/1
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बार्शी गहाणखत लिहुन देणार : श्रीहरी रामु घोडके ,सोनाली श्रीहरी घोडके रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7449-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4860000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 632/3/1 क्षेत्र 0.0153 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीहरी रामु घोडके ,सोनाली श्रीहरी घोडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4860000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.