Ferfar #85601 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1399/1/1/1/2/30
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन को ऑप बँक लि सांगली शाखा बार्शी तर्फे अवधूत दिलीप देशमुख
गहाणखत लिहुन देणार : वनमाला संजय पावले रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7443-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1399/1/1/1/2/30 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वनमाला संजय पावले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - शुभम संजय पावले (खाता क्रमांक :- 144067) ,
जामीनदार - नितीन संपतराव शेळके (खाता क्रमांक :- ) ,