Ferfar #85602 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1014/1015/70, 1014/1015/71
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रतिक पांडुरंग शहा हे दि विश्वेश्वर सहकारी सहकारी बँक लि पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक शाखा बार्शी करिता प्राधिकृत अधिकारी
गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार शिवाजी सुरवसे ,विनोद विजयकुमार सुरवसे ,संजीवनी विजयकुमार सुरवसे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7459-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1014/1015/70, 1014/1015/71 क्षेत्र 2.5180 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार शिवाजी सुरवसे ,विनोद विजयकुमार सुरवसे ,संजीवनी विजयकुमार सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.