सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85682 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
936/1
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा बार्शी लिहून घेणार : जोतीराम गंगाधर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 936/1 तपशिल : भारतीय स्टेट बँक आँफ इडिया यांचा र रु 1,950000/- जोतिराम गंगाधर पाटिल यांचे हि.वर - 40202 प्रमाणे जोतीराम गंगाधर पाटील यानी भारतीय स्टेट बँक शाखा बार्शी - यांच्या कडुन रक्कम रुपये 900000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 45606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.गहानमुक्ती दस्त क्रं 6642 दि 17/9/26 नुसार बोजा कमी करण्यात आल.