सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85685 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
1082/1/अ/2/20
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : सांगली अर्बन को ऑप बँक लि शाखा बार्शी लिहून घेणार : हरिभाऊ लक्ष्मण मुंढे यांनी सर्व्हे क्रमांक : 1082/1/अ/2/20 तपशिल : दिनांक 08/06/2018 रोजी सांगली अर्बन को ऑ बॅक लि सांगली चा हरिभाऊ लक्ष्मण मुंढे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 50237 प्रमाणे हरिभाऊ लक्ष्मण मुंढे यानी प्रविण सुरेश बुडुख हे सांगली अर्बन को ऑप बँक लि शाखा बार्शी करीता उप शाखाधिकारी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 52136 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.गहानमुक्ती दस्त क्रं 6037 दि 25/8/26 नुसार बोजा कमी करण्यात आला.