Ferfar #85696 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1426/पै/20
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन काे ऑप बॅक लि सांगली शाखा बार्शी चे प्रा अ प्रवीण सुरेश बुडुख
गहाणखत लिहुन देणार : आकाश भगवान अवघडे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7631-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1426/पै/20 क्षेत्र 0.4750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश भगवान अवघडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.