सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85720 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1369/4/53
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : दि पंढरपुर अर्बन को ऑप लि पंढरपुर , बार्शी लिहुन देणार : गाेपाळ विजयकुमार मुंदडा रा. बार्शी गट नंबर/ सर्वे नंबर 1369/4/53 यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 2451 दिनांक 15/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1350000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0460 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गाेपाळ विजयकुमार मुंदडा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 130 दिनांक 15/04/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.