सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85759 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
253/1
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026 लिहून देणार : सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक लि.सोलापूर शाखा बार्शी लिहून घेणार : दिनेश धर्मराज देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 253/1 तपशिल : प्रमाणे दिनेश धर्मराज देशमुख यानी सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक लि.सोलापूर शाखा बार्शी चे शाखाधिकारी, श्री. अमोल शिवशंकर मनगिरे यांच्या कडुन रक्कम रुपये 1250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 74128 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सहदुय्यम निबंधक बार्शी यांच्या कडील दस्त क्रं 7229 दिनांक 8.10.2026 नुसार बोजा कमी करण्यात आला