Ferfar #85794 · बार्शी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 531/2/2/22
- Talathi
- ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक मेन शाखा बार्शी
लिहून घेणार : बंडू काका पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 531/2/2/22 तपशिल : दिनांक 11/12/2014 रोजी भारतीय स्टेट बॅक मेन शाखा बार्शी चा बंडू काका पाटील यांच्या नावे र.रु.961000/- कर्ज. - 85276
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सहदुय्यम निबंधक बार्शी यांच्या कडील गहानमुक्ती दस्त क्रं 7694 दि 28/10/2026 नुसार बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.