सातबारा Watch

← बार्शी

Ferfar #85798 · बार्शी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
928/1/3
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक लि शाखा बार्शी लिहून घेणार : आबेद इमामसाहेब मोमिन यांनी सर्व्हे क्रमांक : 928/1/3 तपशिल : सोलापुर सिध्देश्वर बॅंक लि शाखा बार्शी र रु 300000/- आबेद मोमीन हि वर - 4818 प्रमाणे आबेद इमामसाहेब मोमिन यानी किशोर बसवेश्वर ढोले हे सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक लि शाखा बार्शी करीता शाखाधिकारी यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 47204 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.गहानमुक्ती दस्त क्र5192 दि 24/7/26 नुसार बोजा कमी करण्यात आला.