सातबारा Watch

← भागाईवाडी

Ferfar #867 · भागाईवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
68/2/ब/2
Talathi
वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : एस डी एफ सी बँक लि शाखा सोलापूर, सोलापूर लिहुन देणार : उमेश भीमराव घोडके रा. भागाईवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 68/2/ब/2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8499 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 339000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश भीमराव घोडके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 339000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.