Ferfar #871 · भागाईवाडी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/1/अ
- Talathi
- वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा,
लिहून देणार : समाधान अरूण घोडके रा. भागाईवाडी यांनी रक्कम रुपये 104492/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.:-AD/34/कर्ज/2026-27 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 104492/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.