सातबारा Watch

← भागाईवाडी

Ferfar #872 · भागाईवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
46, 54
Talathi
वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा , लिहून देणार : बाबासाहेब शिवाजी क्षिरसागर रा. भागाईवाडी यांनी रक्कम रुपये 97000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46, 54 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.:-AD/34/कर्ज/2026-27 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 97000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.