सातबारा Watch

← भागाईवाडी

Ferfar #874 · भागाईवाडी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-16 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
70, 86/4
Talathi
वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र कलमण शाखा लिहून घेणार : राहूल महादेव घोडके यांनी सर्व्हे क्रमांक : 86/4 तपशिल : बँक ऑफ महा शाखा कळमन कर्ज र रु २३५०००/- - 485 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण यांचा बोजा रक्कम रू 472000-(चार लाख बाहत्तर हजार रू फक्त )-राहूल घोडके यांचे नावे दि 16-09-17 - 561 सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण यांचा बोजा रक्कम रू 717000 - 598 सर्व्हे क्रमांक : 86/4 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण यांचा बोजा रक्कम रू 717000 - 598 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र कलमण शाखा यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र -AD /34/कर्ज/2026-27 दिनांक - 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.