Ferfar #4009 · कौठाळी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा,
लिहून देणार : प्यारेलाल गोपीचंद माने रा. कौठाळी यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 352, 430 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.:-AD/34/कर्ज/2026-27 दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.