सातबारा Watch

← कौठाळी

Ferfar #4010 · कौठाळी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
37/2
Talathi
वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा लिहून घेणार : जियाउद्दीन बाबासाहेब सय्यद यांनी सर्व्हे क्रमांक : 37/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण ता.उ.सोलापूर यांचा बोजा र.रु. 190000 जियाउद्दीन बाबासाहेब सय्यद यांचे हिस्सेवर - 2876 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यांचेकडील पत्र जा.क्र.:-AD/34/कर्ज/2026-27 दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.