सातबारा Watch

← कौठाळी

Ferfar #4016 · कौठाळी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा लिहून घेणार : बाळासाहेब तुकाराम माने यांनी सर्व्हे क्रमांक : 254 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण र.रु. 371000 - 2776 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.AD/34/कर्ज/2026-27 दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.