सातबारा Watch

← कौठाळी

Ferfar #4017 · कौठाळी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
116/2
Talathi
वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा, लिहून देणार : अजय धनाजी माने रा. कौठाळी यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र कळमण शाखा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.AD/34/कर्ज/2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.