सातबारा Watch

← कळमण

Ferfar #6356 · कळमण

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
511
Talathi
नागनाथ नरसिंह पिचके
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमन, कळमन लिहुन देणार : रामेश्वर नागनाथ पैकेकरी रा. कळमण गट नंबर/ सर्वे नंबर 511 यांनी दस्त क्रमांक 0000 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45384/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.53 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामेश्वर नागनाथ पैकेकरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ad/34/karj/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45384/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.