सातबारा Watch

← कळमण

Ferfar #6364 · कळमण

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
392/2
Talathi
नागनाथ नरसिंह पिचके
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - लोकमंगल को - ऑप. बँक लि. शाखा मुख्य शाखा, सोलापूर तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता बाळकृष्णा किसन कळसकर गहाणखत लिहुन देणार : रमेश जनार्दन सूपाते रा. कळमण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9259-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392/2 क्षेत्र 1.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश जनार्दन सूपाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - समर्थ डिजिटल फोटोज चे प्रोप्रा. रवि रमेश सुपाते (खाता क्रमांक :- 1012) ,