सातबारा Watch

← कळमण

Ferfar #6367 · कळमण

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
145/1
Talathi
नागनाथ नरसिंह पिचके
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : एक्सिस बँक विजापूर रोड लिहून घेणार : संजय नागनाथ माळी यांनी सर्व्हे क्रमांक : 145/1 तपशिल : एक्सिस बँक विजापूर रोड यांचा बोजा र रु ५२००००/- नागनाथ यांच्या हिस्सेवर - 5232 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/AXIS/RLAO/SOLAPUR/2026-27/317 DATE 07/05/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.