सातबारा Watch

← पडसाळी

Ferfar #4365 · पडसाळी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
294/2
Talathi
आरती मधुकर देशमुख
First seen
4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा कस्तुरबा मार्केट,सोलापूर गहाणखत लिहुन देणार : अनिकेत आप्पासाहेब भोसले रा. पडसाळी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8275-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 969000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 294/2 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत आप्पासाहेब भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 969000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.