सातबारा Watch

← पडसाळी

Ferfar #4366 · पडसाळी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
215/2/अ
Talathi
आरती मधुकर देशमुख
First seen
4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण लिहून घेणार : दशरथ अण्णा वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 215/2/अ तपशिल : बोजा.बँक ऑफ महाराष्ट्र शाखा,कळमन.७५०००रु - 2207 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमन सोलापूर यांचा बोजा र रु 450000/- दशरथ वाघ हिस्सावर - 2545 सर्व्हे क्रमांक : 215/2/अ तपशिल : बोजा.बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमन.२२५०००रु- - 2239 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण यांचेकडील पत्र दि. 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.