सातबारा Watch

← पडसाळी

Ferfar #4367 · पडसाळी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
235/3
Talathi
आरती मधुकर देशमुख
First seen
4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा , लिहून देणार : सुहास बाबासाहेब भोसले रा. पडसाळी यांनी रक्कम रुपये 145000/- कर्ज घेऊन गट नंबर 235/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा यांचेकडील पत्र दि. 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 145000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.