Ferfar #4370 · पडसाळी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 294/2
- Talathi
- आरती मधुकर देशमुख
- First seen
- 4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण
लिहून घेणार : अनिकेत आप्पासाहेब भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 294/2 तपशिल : बँक ऑफ महराष्ट्र शाखा कळमण यांचेकडील र.रु.291000/- अनिकेत आप्पासाहेब सिरसट यांचे हिस्सेवर बोजा दाखल. - 3352
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण यांचेकडील पत्र दि. 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.