Ferfar #4372 · पडसाळी
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2
- Talathi
- आरती मधुकर देशमुख
- First seen
- 4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण
लिहून देणार : सिंकदर महिबुब मुलाणी रा. पडसाळी यांनी रक्कम रुपये 65000/- कर्ज घेऊन गट नंबर 16/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण यांचेकडील पत्र दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 65000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.