सातबारा Watch

← पडसाळी

Ferfar #4378 · पडसाळी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
47/2
Talathi
आरती मधुकर देशमुख
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण लिहून घेणार : मंगला शिरीष गांधी व इतर 2 यांनी सर्व्हे क्रमांक : 47/2 तपशिल : कर्ज रु.45000/- + रु 48000/- - 990 बँक ऑफ महाराष्ट्र कळमण - 990 +रु 214000/- - 990 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण यांचेकडील पत्र दि १४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.