सातबारा Watch

← पडसाळी

Ferfar #4381 · पडसाळी

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
121/4
Talathi
आरती मधुकर देशमुख
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा लिहून घेणार : भैरू मारुती सिरसट यांनी बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा यांचा बोजा र रु 4,00,000/- दि 16/06/2014 - 1753 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा यांचेकडील पत्र दि. 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.