सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #4789 · वडाळा

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
बालाजी अरुण सोलेडवाड
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - कर्मयोगी एस आर परिचारक मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि पंढरपूर शाखा नवी पेठ सोलापूर तर्फे शाखा अधिकारी नितीन विठ्ठलराव पाटील - गहाणखत लिहुन देणार : कविता तात्यासाहेब जमदाडे ,प्रसाद तात्यासाहेब जमदाडे रा. वडाळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8820-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता तात्यासाहेब जमदाडे ,प्रसाद तात्यासाहेब जमदाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.