सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #4801 · वडाळा

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
505/1/अ
Talathi
बालाजी अरुण सोलेडवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : जनकल्याण मल्टी स्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी ली सोलापूर , --निवडा-- लिहून देणार : तुळशीराम रावसो गाडे रा. वडाळा यांनी रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 505/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनकल्याण मल्टी स्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी ली सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक jmcs/2026/loan/3240 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.