Ferfar #7383 · रानमसले
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा एम्प्लॉयमेंट चौक , सह दु.नि. सोलापूर उत्तर 3
लिहून देणार : अशोक तुकाराम पाटील (गरड) रा. रानमसले यांनी चुक दुरुस्ती प्रमाणे दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8197 दिनांक 15/09/2026 प्रमाणे जुन्या गहाणखत प्रमाणे दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 2647 दिनांक 25/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 756000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 253/2, 221/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा एम्प्लॉयमेंट चौक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 756000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.