Ferfar #7384 · रानमसले
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 547/3
- Talathi
- ADESH SUNILRAO NETRAGAONKAR
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पंजाब नॅशनल बँक शाखा कस्तूरबा मार्केट सोलापूर -
गहाणखत लिहुन देणार : संतोष भिमराव तगारे रा. रानमसले यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8636-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 255000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 547/3 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भिमराव तगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 255000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.