सातबारा Watch

← रानमसले

Ferfar #7391 · रानमसले

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
631/1
Talathi
ADESH SUNILRAO NETRAGAONKAR
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : ऍॅक्सिस बँक लि लिहून घेणार : बाबासाहेब महादेव गरड यांनी सर्व्हे क्रमांक : 631/1 तपशिल : प्रमाणे बाबासाहेब महादेव गरड यानी कर्ज देणार - ऍॅक्सिस बँक लि नं 276/1 सौरभ अपार्टमेंट होटगी रोड सावस्कर नर्सिंग होम समोर सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 2100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6417 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र AXISB/RLA0/SOLAPUR/2026-271408 DT: 18/09/2026 दुय्यम निंबधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील द्स्त क्रंमाक 8459 -2026 दिनांक 19/09/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.