Ferfar #7871 · नान्नज
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 422/प्लॉट
- Talathi
- GANESH PANDURANG GAIKAWAD
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
गहाणखत लिहुन देणार : अनिल नारायण जाधव रा. नान्नज यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9387-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5287500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 422/प्लॉट न/एल/298 क्षेत्र 0.4992 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल नारायण जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5287500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
422/प्लॉट न/एल/298