Ferfar #7882 · नान्नज
उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 422/प्लॉट
- Talathi
- GANESH PANDURANG GAIKAWAD
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य
गहाणखत लिहुन देणार : इजाज मुबारक शेख रा. नान्नज यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9622-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4412500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 422/प्लॉट न/एल/273 क्षेत्र 0.4992 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इजाज मुबारक शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4412500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
422/प्लॉट न/एल/273