सातबारा Watch

← नान्नज

Ferfar #7890 · नान्नज

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
422/प्लॉट
Talathi
GANESH PANDURANG GAIKAWAD
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य गहाणखत लिहुन देणार : सुरज श्रीमंत सोनवणे रा. नान्नज यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9728-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 422/प्लॉट न/एल/279 क्षेत्र 0.4992 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज श्रीमंत सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 422/प्लॉट न/एल/279