सातबारा Watch

← नान्नज

Ferfar #7896 · नान्नज

उत्तर सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
722/प्लॉॅट
Talathi
GANESH PANDURANG GAIKAWAD
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँक लि सोलापूर , लिहून देणार : शरद शेतकरी सह सूतगिरणी नि .नान्नज चे श्री बाबुराव चन्नप्पा चाकोते यांचे वर यांनी रक्कम रुपये 8997326/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 722/प्लॉॅट नं.1अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँक लि सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 58 दि 13/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8997326/- चा बोजा जप्ती दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 722/प्लॉॅट नं.1अ